Photo of Idli  Dosa by Maya Joshi at BetterButter
1242
7
0.0(0)
0

ईडली डोसा

Mar-17-2018
Maya Joshi
960 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ईडली डोसा कृती बद्दल

एखाद्या पार्टीला साउथ इंडीयन टच दिला तर मजा येते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • तामिळ नाडू
  • पॅन फ्रायिंग
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २कप तांदूळ
  2. १कप उडीदडाळ
  3. ४-५ तास भिजू द्या. दळा.
  4. ७-८ तास झाकून ठेवा.
  5. १ कप तुरडाळा.
  6. १ कांदा,१ टमाटर
  7. ५-६ लालभोपळ्याचे तुकडे ४-५ शेवग्याचे तूकडे.
  8. १ वाटी खवणलेला नारळ( चटणीसाठी)
  9. १ टे.स्पू. चिवड्याचे डाळ
  10. तेल, तिखट.
  11. २ टे.स्पू. सांबारमसाला.

सूचना

  1. तुरडाळ शिजवा.
  2. फोडणी करुन भाज्या , कांदे टमाटर घाला.
  3. शिजवा.
  4. तिखट, मिठ सांबार मसाला घाला.
  5. पाणी घालून उकळा.
  6. नारळ ,डाळ, मिठ मिक्सर करा.
  7. तेल, राई, लाल सुकी मिरची फोडणी द्या.चटणी तयार.
  8. वाटलेल्या तांदूळ, डाळ मिश्रणात , मिठ घाला.
  9. ईडली पात्रात घालून ईडली करा.
  10. थोडे पातळ करुन नाँनस्टिकवर डोसे करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर