मुख्यपृष्ठ / पाककृती / चिस मॅग्गी पॉकेट

Photo of Cheese maggi pocket by Deepasha Pendurkar at BetterButter
774
5
0.0(0)
0

चिस मॅग्गी पॉकेट

Mar-17-2018
Deepasha Pendurkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिस मॅग्गी पॉकेट कृती बद्दल

मुलं बरोबर मोठ्यानं सुद्धा आवडेल असे

रेसपी टैग

  • मॅगी
  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. मॅग्गी पॅकेट 1
  2. हिरवे वाटणे गाजर
  3. तिखट मीठ
  4. ब्रेड
  5. तेल
  6. चिस
  7. सॉस

सूचना

  1. 2 कप पाणी उकळून त्यामध्ये मॅग्गी आणि मॅग्गी मसाला घाला
  2. उकडलेले वाटणे गाजर बारीक करून घाला
  3. तिखट मीठ घाला
  4. वरून चिस किसून घाला आणि मिक्स करा
  5. थंड होऊ द्या
  6. ब्रेड च एक तुकडा घ्या
  7. बाजूच्या कडा काडून पातळ लाटा
  8. आता या ब्रेड मध्ये मॅग्गी भरून बाजूने मैदा पेस्ट लावून बंद करा
  9. आणि तेल मध्ये तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर