Photo of Bradvada by   at BetterButter
546
4
0.0(0)
0

बेड वडा

Mar-18-2018
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बेड वडा कृती बद्दल

युनीक पाटिसाठी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बेसन २कप
  2. बे्ड१ पेकेट
  3. बटाटा १/२ किलो
  4. हिरव्या मिरच्या ५
  5. लाल तिखट ३ चमचा
  6. धाणेजीर२ चमचा
  7. गरम मसाला १ चमचा
  8. हळद १ चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. मोहरी
  11. हीग
  12. कोथिंबीर
  13. लसूण चटणी ३ चमचा
  14. हिरव्या चटणी ३ चमचा
  15. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. बटाटा कुकर मध्ये ४सीटी लावून धावे
  2. मग तेल फोडणीसाठी मोहरी जिरे हिंग हळद धानजीर मीठ, गरम मसाला,हीरव्यामीरच्या , कोथिंबीर,टाकून द्यावे
  3. हा मिश्रण बटाटा मधे टाकून द्यावे
  4. वडे तयार करा बेसन पीठ मघे पाणी मीठ टाकून मिश्रण तयार करावे
  5. मग बेड वर लसूण आणि हिरवी चटणी लावून धावे
  6. मगबेड सेका आणि त्यात वडा ठेवून घ्या
  7. मग बेड वडे तळून घ्या
  8. लसूण चटणी साठी_लसूळ बारीक चिरलेल आणि लाल तिखट मीठ टाकून मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे
  9. हिरव्या चटणी साठी_ कोथिंबीर हीरवी मीरच मीठ पाणी टाकून मिक्सर मधून बारीक पीसून द्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर