मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स पीठाचा ढोकळा.

Photo of Mix flour dhokla by Maya Joshi at BetterButter
777
3
0.0(0)
0

मिक्स पीठाचा ढोकळा.

Mar-19-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स पीठाचा ढोकळा. कृती बद्दल

पार्टीसाठी अतिशय उपयूक्त .लहानमोठे सगळ्यांच्या आवडीचे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ कप बेसन
  2. १/२ कपउडीद पीठ
  3. १/२ कप तांदूळ पीठ
  4. १/२ कप मुगडाळ पीठ
  5. ३/४ कप दही.१ चमचा आले पेस्ट
  6. १ चमचा हि. मि. पेस्ट
  7. २ चमचे ईनो फ्रुट साँल्ट,
  8. चवीनुसारमिठ, साखर, हळद

सूचना

  1. सगळी पीठे रात्री ३/४ कप दही व पाणी घालून भिजत ठेवावे.
  2. सकाळी त्यात आले मिरची पेस्ट घाला.
  3. हळद, २ चमचे साखर, मिठ घाला.
  4. ईनो फ्रुट साँल्ट घाला,
  5. सगळे चांगले मिक्स करा,
  6. ढोकळा थाळीला तेलाचा हात लावून मिश्रण ओता,
  7. ढोकळा पँनमध्ये १५ मिनिटै वाफवा,
  8. गार झाल्यावर वड्या पाडा. तेला, मोहरी फोडणी घाला.
  9. कोथींबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर