मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स पीठाचा ढोकळा

Photo of Mix flour dhokla by Maya Joshi at BetterButter
785
9
0.0(0)
0

मिक्स पीठाचा ढोकळा

Mar-19-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स पीठाचा ढोकळा कृती बद्दल

पार्टीसाठी आतिशय उपयुक्त .लहानमोठे सगळ्यांच्या आवडीचा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • गुजरात
  • स्टीमिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १/२ कप तांदुळपीठ
  2. १/२ कप उडीद पीठ
  3. १/२ कप मुगडाळपीठ
  4. १/२ कप बेसन
  5. ३/४ कप दही.
  6. १ चमचा आलेपेस्ट
  7. १ चमचा हि. मि. पेस्ट
  8. हळद, २ चमचे साखर, मिठ
  9. २ चमचे ईनो फ्रुट साँल्ट

सूचना

  1. सगळी पीठदही व थोडे पाणी घालून रात्री भिजवा.
  2. सकाळी ईनो, आले मिरची पेस्ट, हळदा, साखर मिठ घाला. चांगले फेटा.
  3. ढोकळा थाळीला तेलाचा हात लावून मिश्रण ओता.
  4. ढोकळा पात्रात१५ मिनिटे वाफवा.
  5. गार झाल्यावर वड्या पाडा
  6. तेल , राई फोडणी घाला.
  7. वरुन कोथींबीर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर