मुख्यपृष्ठ / पाककृती / पुरी & बटाटा भाजी

Photo of Puri & Bhaji by Geeta Koshti at BetterButter
2695
7
0.0(0)
0

पुरी & बटाटा भाजी

Mar-19-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पुरी & बटाटा भाजी कृती बद्दल

लहानमुलांना पार्टीसाठी भरपेट स्पेशल आवडीचा मेनू

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मध्यम बटाटे 3
  2. हि. मिरची 2
  3. कढीपत्ता , कोथिंबीर
  4. आल , लसूण पेस्ट 1 चमचा
  5. जिरे , मोहरी , हळद , तेल 2 चमचा
  6. मिठ चवीनुसार
  7. पुरी साठी -
  8. गव्हाच पिठ 2 वाटी
  9. बारीक रवा 1/2 वाटी
  10. मिठ चवीनुसार
  11. 1 चमचा दही , 1/2 चमचा साखर
  12. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. बटाटे उकडून घ्या
  2. उकडून झाले की फोडी करा
  3. कढईत तेल घालून फोडणी करा जिरे मोहरी हळद आल लसूण पेस्ट कढीपत्ता कोथिंबीर
  4. उकडून घेतलेले बटाटे घालून परतून घ्या मिठ घाला 1 वाफ काढा.
  5. भाजी तयार होईल
  6. पुरी साठी पिठ , रवा मिक्स करून त्यात दही साखर मीठ घालून घ्या
  7. चागंले मळुन घ्या 10 मिनिटे झाकून ठेवा
  8. तेल गरम करून पुरी लाटून तळुन घ्या
  9. बटाट्याची भाजी + पुरी सोबत खा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर