मुख्यपृष्ठ / पाककृती / फालुदा

Photo of Faluda by Geeta Koshti at BetterButter
0
5
0(0)
0

फालुदा

Mar-19-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फालुदा कृती बद्दल

पार्टीसाठी स्पेशल थंड जेवण झाल्यानंतर खाण्यास

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शेवयांची खिर 1 वाटी
  2. सबजा बी
  3. आईस्क्रीम
  4. चेरी तुकडे , 1 मोठी चेरी
  5. काजू , बदाम , पिस्ता काप मनुके

सूचना

  1. शेवयांची खिर करून थंड करा
  2. सबजा बी भिजवून घ्या
  3. काजू बदाम पिस्ता काप करा
  4. आवडीनुसार आईस्क्रीम घ्या
  5. आधी ग्लासमध्ये सबजा टाका
  6. त्यावर शेवयांची खिर घालून घ्या
  7. चेरीचे तुकडे काजू बदाम पिस्ता मनुके घालून
  8. वरतून आईस्क्रीम घालून घ्या
  9. वरतून परत चेरी काजूबदाम सर्व घालून मोठ्या चेरीने सजवा
  10. फालुदा तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर