Photo of MANGO pudding by Minal Sardeshpande at BetterButter
977
10
0.0(3)
0

MANGO pudding

Mar-19-2018
Minal Sardeshpande
80 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

MANGO pudding कृती बद्दल

खास आंबा सिझन स्पेशल टेस्टी डेझर्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. केकसाठी: 200 ग्रॅम मैदा
  2. 100 मिली रिफाईंड सनफ्लॉवर तेल
  3. 200 ग्रॅम मिल्कमेड
  4. दीड टीस्पून बेकिंग पावडर
  5. एक टीस्पून खायचा सोडा
  6. एक टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  7. 200 मिली दूध
  8. पुडिंग साठी
  9. व्हॅनिला केक अर्धा की ( तुम्ही तयार आणू शकता)
  10. पाच हापूस आंबे
  11. चार चमचे आंबा ज्यूस
  12. अर्धा ली दूध
  13. दीड टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर
  14. 100 ग्रॅम साखर
  15. आमरस 200 मिली
  16. चेरी सजावटीसाठी

सूचना

  1. मैदा, बेकिंग पावडर, सोडा एकत्र करून चाळून घ्या.
  2. साहित्य:
  3. ओव्हन प्रिहिट करा.
  4. मिल्कमेड, तेल, आणि दूध एकत्र करून फेटा.
  5. व्हॅनिला इसेन्स घाला.
  6. आता चाळलेला मैदा मिश्रणात मिक्स करून फेटा.
  7. केक पॉट ला तुपाचा हात लावून मिश्रण ओतावे.
  8. 180 डिग्रीवर 30 मिनीटं बेक करा.
  9. सुरीचे टोक घालून बेक झालाय का पहावं.
  10. जाळीवर गार करायला ठेवावा.
  11. आता हापूस आंब्याच्या दोन्ही बाजूचे काप काढून चौकोनी फोडी करून घ्याव्या.
  12. अशा
  13. या फोडींमध्ये चार चमचे साखर घालून कढईत पाच मिनिटं कढवा.
  14. गार होऊ द्या
  15. कोयीचा रस काढा, मिक्सरला फिरवा.
  16. अर्धा ली दुधातील एक वाटी बाजूला ठेवून बाकी तापवा.
  17. एक वाटी दुधात कस्टर्ड पावडर मिसळा.
  18. गरम दुधात थोडं थोडं कस्टर्ड घातलेलं दूध ओतून ढवळत रहा.
  19. घट्ट झालं की गार करा.
  20. गार झाल्यावर त्यात कोयीचां रस एक चमचा वगळून बाकीचा मिसळा.
  21. एक चमचा रसात चार चमचे पाणी दोन चमचे साखर घालून ज्यूस तयार करावा.
  22. एक गोल बाउल घ्या.
  23. त्यात तळाशी केक पसरा.
  24. त्यावर ज्यूस शिंपडा.
  25. त्यावर आंब्याच्या फोडी पसरा.
  26. त्यावर मँगो कस्टर्ड पसरा.
  27. सेट व्हायला चार तास ठेवा.
  28. गार झाल्यावर चेरीने सजवा.
  29. गारेगार सर्व्ह करा.
  30. कट केलेला पीस

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Mar-20-2018
Ujwala Nirmale   Mar-20-2018

Superb

Poonam Nikam
Mar-20-2018
Poonam Nikam   Mar-20-2018

mastch

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर