Photo of Brown bread Matka Kulfi by Nayana Palav at BetterButter
1019
15
0.0(6)
0

Brown bread Matka Kulfi

Mar-19-2018
Nayana Palav
10 मिनिटे
तयारीची वेळ
300 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ब्राउन ब्रेड ४-५
  2. दूध २ कप
  3. साखर १/२ कप
  4. वेलची पावडर १/२ टीस्पून
  5. बदाम, पिस्ता, काजू कापलेले १ टेबलस्पून

सूचना

  1. उकळून थंड केलेले दूध घ्या.
  2. त्यात साखर, वेलचीपूड, ब्रेडचे तुकडे घाला.
  3. आता इलेक्ट्रिक ब्लेंडर ने ब्लेंड करा.
  4. हे मिश्रण मोल्ड किंवा मटक्यात ओता.
  5. आता हे मटके डीप फ्रिजर मध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  6. तयार आहे तुमची चविष्ट, थंडगार मटका कुल्फी.

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
Aug-19-2018
tejswini dhopte   Aug-19-2018

Maya Joshi
Mar-20-2018
Maya Joshi   Mar-20-2018

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर