Photo of Grill cheese Burger by Geeta Koshti at BetterButter
1159
10
0.0(2)
0

Grill cheese Burger

Mar-19-2018
Geeta Koshti
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Grill cheese Burger कृती बद्दल

लहान मुलांना पार्टीसाठी स्पेशल बर्गर

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • अमेरीकन
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बर्गर पाव 4
  2. चीज स्लाईज 4
  3. बर्गर टीकी 4
  4. मायोनेझ
  5. क्राफ्ट
  6. चिलीफ्लेक्स 3 चमचा
  7. हवे असल्यास त्यात टोमॅटो , काकडी टाकु शकतो

सूचना

  1. पाव कापून 2 भाग करा
  2. बर्गर टीकी तळुन घ्या
  3. त्याच्या खालच्या पावला क्रफ्ट लावा त्यावर चिलीफ्लेक्स टाका
  4. वर तळलेली टीकी ठेवा
  5. नंतर चीज स्लाईज ठेवून थोडे मायोनेझ कीसुन टाका
  6. व ते ग्रिल सॅन्डवीच मेकर मध्ये ठेवून गरम करा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Mar-20-2018
Ujwala Nirmale   Mar-20-2018

Super

Nayana Palav
Mar-20-2018
Nayana Palav   Mar-20-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर