Photo of Methi paneer by Maya Joshi at BetterButter
611
7
0.0(0)
0

मेथी पनीर

Mar-20-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी पनीर कृती बद्दल

पालक पनिर तर आपण नेहमीच करतो. पण मेथी पनिर ट्राय करा. बघा काय फरक पडतो ते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • पंजाबी
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ मध्यम मेथीची जुडी.
  2. १०० ग्रा. पनीर
  3. १ कांदा
  4. १ टमाटर
  5. ५-६ काजूची पेस्ट
  6. १ चमचा आले लसूण पेस्ट
  7. १ चमचा धने जिरे पावडर
  8. १ चमचा गरम मसाला.
  9. १ टे.स्पू. दही, तिखट, हळदा, मिठ ( पनीर भिजत ठेवायला)

सूचना

  1. पनिर दही, हळद, तिखट मिठात१/२ तास भिजत ठेवा.
  2. मेथी गरम पाण्यात टाकून लगेच काढा. मिक्सर करा.
  3. तेल जिरे फोडणी करुन बारिक चिरलेला कांदा व टमाटर घाला.
  4. आले, लसूण पेस्ट घाला.
  5. चांगले परता.
  6. मेथी घाला.
  7. हळद, तिखट, मिठ१ चमचा साखर घाला.
  8. काजू पेस्ट घाला.
  9. चागले शिजू द्या.
  10. धने जिरे पावडर गरम मसाला घाला.
  11. पनिर घाला .उकळू द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर