मुख्यपृष्ठ / पाककृती / राइस कटलेट टोमॅटो पालक गे्व्हि

Photo of Rice cutlet in tomato spinach gravy by Shital Borole Jawale at BetterButter
812
5
0.0(0)
0

राइस कटलेट टोमॅटो पालक गे्व्हि

Mar-20-2018
Shital Borole Jawale
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

राइस कटलेट टोमॅटो पालक गे्व्हि कृती बद्दल

टेस्टी व पैशस्टीक

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गाजर -३
  2. वटाने -१ कप
  3. पालक -१कप
  4. बटाटे - ४
  5. भात - २ वाट्या
  6. लाल तिखट - १ चमचा
  7. जिरा पावडर - १ चमचा
  8. धना पावडर - १ चमचा
  9. मिठ - २ चमचे
  10. कारनं स्टार्स - २ चमचे ( पाण्यात मिसळून)
  11. बे्डकृब्स १ वाटी
  12. कोथिंबीर - १ वाटी
  13. तेल- १ कप

सूचना

  1. १) बटाटे उकडून किसून घ्या,गाजर किसून घ्या, त्यात वटाने, कोथिंबीर, जिरं पूड,धना पावडर,गरम मसाला, तिखट,मिठ, भात घालून मिक्स करून घ्या. २) वरिला सारनाचे गोल गोळे करून हातावर चपटे करावे कारनंस्टरच्या पाण्यात बुडवून बे्डकृब्स लाऊन कढईत तेल घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यावे किंवा तळून घ्यावेत. ३) टोमॅटो, पालक बारीक चिरून कढईत तेल घालून त्यात घालून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, लाल तिखट मीठ हळद गरम मसाला धना पावडर घालून तेल सुटेपर्यंत परतावे.थंड झाले की बालिका पेस्ट करून घ्यावी त्यात १/२ कप पाणी घालून मिक्स करावे. ४) वरिल तयार कटलेट गृव्हित सोडून सर्व करा कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर