Photo of Carimal Banana China Grass by samina shaikh at BetterButter
1243
7
0.0(3)
0

Carimal Banana China Grass

Mar-20-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Carimal Banana China Grass कृती बद्दल

मुलांना अतिशय आवडणारी डिश

रेसपी टैग

  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • फ्रिजिंग

साहित्य सर्विंग: 3

  1. 2कप दूध
  2. 10grm चायना ग्रास पाकीट
  3. 1 कप साखर
  4. 1 केळ
  5. ड्रायफ्रुट
  6. वेल्ची पुड
  7. फुड कलर

सूचना

  1. प्रथम दूध तापत ठेवा त्यात चायना ग्रास घाला
  2. आता साखर वेल्ची पुड व फुड कलर घाला
  3. ड्रायफ्रुट घाला
  4. हे मिश्रण गालुन घ्या व थोडे थंड करा
  5. या मिस्रनात केळ घाला
  6. एका छोट्या पातेल्यात 2-चमचे साखरेचे क्यारिमल बनवा
  7. 1का बाऊल मधे क्यारिमल घाला त्यात चायना ग्रास चे मिश्रण घाला व फ्रीज मधे सेट करा
  8. रहिलेल्या क्यारीमल मधे केळी डीप करा व गार्नीश साठी वापरा
  9. टूटीफ्रुटि ने गार्णीश करा

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
tejswini dhopte
May-24-2018
tejswini dhopte   May-24-2018

Very nice

deepali oak
Mar-20-2018
deepali oak   Mar-20-2018

Bhariy

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर