मुख्यपृष्ठ / पाककृती / कोल्ड कोको मिल्कशेक

Photo of Cold Cocoa Milkshake by Archana Lokhande at BetterButter
742
6
0.0(0)
0

कोल्ड कोको मिल्कशेक

Mar-20-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोल्ड कोको मिल्कशेक कृती बद्दल

कोल्ड कोको मिल्कशेक

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ १/२ चमचे कोको पावडर
  2. २ कप फुल फँट मिल्क
  3. १/४ साखर
  4. बर्फाचे तुकडे
  5. २ चमचे किसलेले चाँकलेट सजावटीसाठी

सूचना

  1. मिक्सरच्या भांड्यात मिल्क, कोको पावडर, साखर आणि बर्फाचे तुकडे घालून फिरवून छान मिक्स करुन घ्या.
  2. आता सर्व्हिंग ग्लासमध्ये तयार मिल्कशेक ओतून वरून चाँकलेटने सजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर