Photo of Golu appe and chana chatni by Tejas Tawade at BetterButter
661
7
0.0(1)
0

Golu appe and chana chatni

Mar-21-2018
Tejas Tawade
720 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
7 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 7

  1. तांदूळ
  2. उडीद डाळ
  3. चना डाळ
  4. मुंग डाळ
  5. कडीपत्ता
  6. मोहरी
  7. तेल
  8. मीठ
  9. मिरची

सूचना

  1. प्रथम तांदूळ 3 वाटी चना डाळ 1 वाटी उडीद डाळ 1 वाटी मुंग डाळ 1 वाटी वेगळे करून 4 तास भिजत ठेवा
  2. 4 तास नंतर सर्व मिक्सर मध्ये वाटून घ्या
  3. सगळे काही एकत्र करून मोठया वाडग्यात 6 तास तरी आंबवून घ्या
  4. हवं असल्यास खाण्याचा सोडा वापरा
  5. 6 तास नंतर मिश्रण चांगले मिक्स करून घ्या
  6. थोडस मीठ घालून मिक्स करा
  7. अप्पे च्या भांड्याला थोडस तेल लावा आणि एक एक करून तयार मिश्रण भांड्यात सोडा
  8. 2-3 मिनिटं नंतर अप्पे पालटून घ्या आणि त्या वर हलका झाकण ठेवा
  9. चटणी साठी चणाडाळ भाजून घ्या
  10. भाजलेली चणाडाळ त्यात थोडे पाणी आणि मिरची तुकडे घालून मिक्सर ला बारीक करू घ्या
  11. आता कढईत थोडे तेल घ्या
  12. फोडणी साठी पहिला कडीपत्ता ,मोहरी आणि तयार चणाडाळ मिश्रण घाला त्यात थोडेसे पाणी घाला
  13. चावी प्रमाणात मीठ घालावे
  14. थोडा वेळ गरम करून घ्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Mar-21-2018
Nayana Palav   Mar-21-2018

Wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर