Photo of Dabeli pav by deepali oak at BetterButter
850
13
0.0(7)
0

Dabeli pav

Mar-21-2018
deepali oak
25 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 5

  1. दाबेली पावची लादी
  2. बटाटे अर्धा किलो
  3. दाबेली मसाला
  4. भीजवलेली चींच,खजूर व तेवढाच गुळ मीठ व सुंठ(ऐच्छिक)घालून चटणी
  5. लसूण व तिखट मीठ ह्याची वाटलेली चटणी
  6. बटर
  7. बारीक शेव
  8. द्राक्ष ऐच्छिक पण डाळींबाचे दाणे १ते२वाटी
  9. मसाला दाणे किंवा आपले घरातील दाणे भाजुन
  10. जीरे, हिंग, मिरची वाटुन व आले पेस्ट
  11. पाणी व तेल फोडणीसाठी

सूचना

  1. ऊकडलेले बटाटे कुस्करा
  2. पॅन मध्ये तेल घाला त्यात जीरे घाला
  3. आले पेस्ट घाला मीरची पेस्ट घाला
  4. दाबली मसाला पाण्यात कालवून घालून परता.
  5. बटाटे व मीठ घाला
  6. एक कप पाणी घालून वाफ द्या
  7. हे मिश्रण गार झाले कि त्यात
  8. मसाला दाणे,डाळिंब व द्राक्ष(ऐच्छिक) घाला
  9. कोथिंबीर घाला
  10. आता पावाला सुरिने अर्धवट कापा
  11. त्या पावाला दोन्ही चटण्या लावा
  12. बटाटयाची मिश्रण भरा
  13. वरून पुन्हा दाणे व डाळींब आणि बारीक शेव घाला
  14. तव्यावर बटर पसरवून हा पाव दोन्हीकडनं भाजा
  15. वरून पुन्हा शेव घालून खाऊ घाला

रिव्यूज (7)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Supriya Bagal
Mar-21-2018
Supriya Bagal   Mar-21-2018

wow.... yummy

Manisha Hambirkar
Mar-21-2018
Manisha Hambirkar   Mar-21-2018

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर