Photo of Pronece fry by deepali oak at BetterButter
1307
6
0.0(3)
0

Pronece fry

Mar-21-2018
deepali oak
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Pronece fry कृती बद्दल

झटकन होणारा पार्टीसाठी स्टारटर..

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कोळंबी काळा दोरा काढून व स्वच्छ धुवून १बाऊल
  2. आले लसूण मिरची पेस्ट ३-४ चमचे
  3. तिखट किंवा मालवणी मसाला व हळद
  4. तांदळाचे पीठ १वाटी
  5. रवा अर्धी वाटी
  6. कोथिंबीर बारीकसा चीरून
  7. पाणी
  8. लिंबू रस दोन चमचे

सूचना

  1. बाऊल मध्ये कोळंबी घ्या
  2. तिला लिंबुरस,आले लसूण मिरची पेस्ट लावा.
  3. मीठ हळद मालवणी मसाला किंवा तिखट घाला
  4. पीठ व रवा घाला
  5. मीठ व कोथिंबीर घाला
  6. हलके पाणी घालून सरसरीत करा
  7. तेलात एक एक डीप फ्राय करा.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sumitra Patil
Mar-22-2018
Sumitra Patil   Mar-22-2018

सुपर

Nayana Palav
Mar-21-2018
Nayana Palav   Mar-21-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर