मुख्यपृष्ठ / पाककृती / Penne Creole Pasta

Photo of Penne Creole Pasta by Nayana Palav at BetterButter
3
12
5(5)
0

Penne Creole Pasta

Mar-21-2018
Nayana Palav
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • फ्युजन
 • सौटेइंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • व्हेगन

साहित्य सर्विंग: 5

 1. पेने पास्ता २५० ग्राम
 2. टोमॅटो २ (प्यूरी)
 3. लसूण ८ पाकळ्या
 4. लाल सिमला मिरची १/२
 5. हिरवी सिमला मिरची १/२
 6. पिवळी सिमला मिरची १/२
 7. लोणी ४ टेबलस्पून
 8. चीज क्यूबज २-३
 9. पास्ता मिक्स हर्बज १ टीस्पून
 10. गव्हाचे पीठ ३-४ टीस्पून
 11. दूध १ कप
 12. मीठ
 13. गार्लिक ब्रेड ६ स्लाइस
 14. तेल १ टीस्पून
 15. पाणी ५ ग्लास

सूचना

 1. एका कढईत ४-५ ग्लास पाणी उकळत ठेवा.
 2. त्यात १/२ चमचा मीठ व तेल घाला.
 3. आता पास्ता घाला.
 4. ८-९ मिनीटे शिजू द्या.
 5. तोपर्यंत भाज्या चिरून घ्या.
 6. एका चाळणीत पास्ता ओता.
 7. आता पास्त्यावर थंड पाणी ओता.
 8. म्हणजे पास्ता एकमेकांना चिकटणार नाही.
 9. एक भांडे गॅसवर गरम करत ठेवा.
 10. त्यात लोणी घाला.
 11. आता गव्हाचे पीठ घाला.
 12. नीट परतून घ्या.
 13. आता हळूहळू दूध ओता.
 14. ढवळत रहा, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
 15. एक भांडे गॅसवर गरम करत ठेवा.
 16. त्यात बारीक चिरलेला लसूण घाला.
 17. चिरलेल्या भाज्या परता.
 18. टोमॅटो प्युरी घाला.
 19. नीट परतून घ्या.
 20. मीठ, मिक्स हर्बज घाला.
 21. गव्हाचा साॅस ओता.
 22. नीट मिक्स करा.
 23. पास्त्यावर चीज किसून घाला.
 24. ब्रेडचे स्लाईस लोणी लावून तव्यावर भाजून घ्या.
 25. तयार आहे तुमचा स्वादिष्ट पेने क्रिओले पास्ता.

रिव्यूज (5)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Triveni Patil
Mar-22-2018
Triveni Patil   Mar-22-2018

A1 Rcp

Sumitra Patil
Mar-21-2018
Sumitra Patil   Mar-21-2018

मस्त

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर