BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हँनिला मिक्स ड्रायफ्रुट आईस्क्रिम

Photo of Vanila mix dryfruits icecream by Teesha Vanikar at BetterButter
346
5
0(0)
0

व्हँनिला मिक्स ड्रायफ्रुट आईस्क्रिम

Mar-21-2018
Teesha Vanikar
20 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हँनिला मिक्स ड्रायफ्रुट आईस्क्रिम कृती बद्दल

उन्हाळा सुरु झाला,तेव्हा पार्टीत आईस्क्रिम तर हवेच हो की नाही.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • इंडियन
 • चिलिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. फुल क्रीम दुध १/२ ली
 2. अमुल क्रिम १पँकेट
 3. कॉर्न फ्लावर ३ चमचे
 4. साखर दिड कप
 5. अर्धा कप मिक्स ड्राय फ्रुट
 6. चेरी व चॉकलेट सजावटीसाठी

सूचना

 1. दुध गरम करायला ठेवा
 2. थोड थंड दुध काढुन त्यात कॉर्नफ्लावर घालुन चमच्याने गुठळी न होता मिक्स करा
 3. दुध थोडं आटले की त्यात कॉर्नफ्लावरचे दुधमिक्स करा
 4. ५ मी दुध चमच्याने हलवत रहा,दुध घट्ट झाले की लगेच गँसबंद करा
 5. मोठ्या बाऊल मध्ये क्रिम घेवुन २ मी. बिटर ने फेटा
 6. त्यात पिठी साखर घालुन पुन्हा फेटा
 7. दुध थंड झाल्यावर, क्रिमच्या मिश्रणात ओता व ५ मी. बिट करा
 8. हे मिश्रण एअर टाईट डब्यात ओता त्यावर ड्रायफ्रुट घालुन झाकन लावुन २ तास फ्रिजरमध्ये ठेवा
 9. २ तासानंतर आईस्क्रिम पुन्हा ५ ते१० मी.बीट करा
 10. आईस्क्रिम पुन्हा डब्यात ओतुन त्यावर फॉईल पसरवुन झाकन लावा
 11. आईस्क्रिम ५ ते ६ तास सेट होण्यासाठी ठेवा
 12. ६ तासानंतर थंड थंड आईस्क्रिम रेडी टु सर्व्ह
 13. सर्व्ह करतानां त्यावर चेरी व चॉकलेट घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर