मुख्यपृष्ठ / पाककृती / शाही तुकडा

Photo of Shahi tukda by Maya Joshi at BetterButter
352
6
0.0(0)
0

शाही तुकडा

Mar-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शाही तुकडा कृती बद्दल

डेझर्ट म्हणून लहान मोठ्यांच्या पार्टीला उपयुक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • हैद्राबादी
  • शॅलो  फ्रायिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ६ कडा कापलेले ब्रेड स्लाईस
  2. दोन त्रिकोणी भागात कापा
  3. २ कप दुध
  4. ३/४ कपसाखर
  5. २ टे.स्पू. बदाम पीस्ता काजू भरड
  6. तळण्यासाठी तुप

सूचना

  1. ब्रेड तव्यावर शँलोफ्राय करा.
  2. दुध गरम करत ठेवा.
  3. थोडे जाडसर झाले की साखार घाला.
  4. सुकामेवा घाला.केशर घाला.
  5. प्लेटमध्ये ब्रेड ओळीने लावा.
  6. त्यावर दुध घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर