मुख्यपृष्ठ / पाककृती / रगडा पँटीस

Photo of Ragda psttice by Maya Joshi at BetterButter
588
7
0.0(0)
0

रगडा पँटीस

Mar-22-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रगडा पँटीस कृती बद्दल

पार्टीसाठी लहान मोठ्यांना आवडेल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप हळद, मिठ घालून उकडलेला पांढरा वाटाणा.
  2. ४ उकडलेले वचुरलेले बटाटे
  3. हि.मिरची, पुदीना, कोथींबीर हि.चटणी
  4. खजूर व चिंच भिजवून चटणी
  5. चिरलेला कांदा, कोथींबीर

सूचना

  1. उकडलेला वाटाणा थोडा ठेचून पाणी घालुन चांगली उकळी द्या.
  2. उकडून चुरलेल्या बट्याट्यात मिठ घालून गोल टीक्की करा.
  3. तव्यावर शँलो फ्राय करा.
  4. प्लेठमध्ये पँटीस ठेवा.
  5. रगडा घाला.
  6. दोन्ही चटण्या घाला.
  7. कोथींबीर, कांदा घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर