मुख्यपृष्ठ / पाककृती / पिनव्हिल समोसा

Photo of Pinwheel samosa by Shilpa Deshmukh at BetterButter
1308
6
0.0(0)
0

पिनव्हिल समोसा

Mar-22-2018
Shilpa Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिनव्हिल समोसा कृती बद्दल

पार्टी म्हटली कि समोसा आलाच जर ह्या सामोस्याचा आकार आणि साईझ बदलवली तर .तीच चव पण अंदाज वेगळा.बच्चापार्टीसाठी खूप टेस्टी मेनू.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स बर्थडे
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. मैदा 1/2 कप
  2. रवा 2 tbsp
  3. बॉईल बटाटे दोन
  4. बॉईल हिरवे मटार 1/4 कप
  5. कोर्नफ्लोर 2 tbsp
  6. तिखट 1 tbsp
  7. मीठ
  8. हळद1/4 tbsp
  9. गरम मसाला1 tbsp
  10. तेल 1 कप
  11. कोथिंबीर 3 चमचे

सूचना

  1. मैदा आणि रवा एकत्र करा 2 तबसप तेल आणि मीठ घाला पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या.
  2. ओला कापड टाकून 15 मिनिट झाकून ठेवा.
  3. आलू मॅश करा त्यामध्ये मटार घाला तेही मॅश करा.
  4. सर्व साहित्य तिखट ,हळद ,मीठ ,गरम मसाला घालून छान एकजीव करा.
  5. मैदा चुरून सॉफ्ट करा दोन गोळे करा .एकगोळा पोळपाटावर पराठयासारखा लाटून घ्या .
  6. त्यामध्ये बटाट्याचे तयार फिलिंग भरा.
  7. आता पोळी रोल करत आणा .
  8. सुरीने साईड कापून 1-2 सेमी .चे तुकडे कापा.
  9. कॉर्नफ्लोर मध्ये थोडं पाणी घालून अगदी पातळसर घोळ बनवा आणि हे तुकडे त्यामध्ये डीप करा.
  10. कढईत तेल टाका तेल खूप जास्त गरम नको तापलं कि मंद आचेवर तळून घ्या.
  11. हलके ब्राऊन झाले कि काढा आणि मस्त सॉससोबत सर्व्ह करा .बच्चापार्टीसाठी खूप छान मेनू आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर