Photo of Shallow fried whole Pomfret by Nayana Palav at BetterButter
1141
8
0.0(3)
0

Shallow fried whole Pomfret

Mar-22-2018
Nayana Palav
30 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • लो कार्ब

साहित्य सर्विंग: 4

  1. पापलेट २ मोठी (मी बाजारातून साफ करून आणते)
  2. मीठ चवीनुसार
  3. लिंबूरस १ टेबलस्पून
  4. कोकम रस २ टेबलस्पून
  5. आल लसूण पेस्ट १ टेबलस्पून
  6. मालवणी मसाला १ टेबलस्पून
  7. हळद १/२ टीस्पून
  8. गरम मसाला १/२ टीस्पून
  9. रवा २ टेबलस्पून
  10. तांदळाचे पीठ २-३ टेबलस्पून
  11. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. पापलेट स्वच्छ धूवून घ्या.
  2. मीठ, हळद, थोडा मसाला, लिंबू रस, कोकम रस, चोळून बाजूला ठेवा १/२ तास.
  3. नंतर तव्यात तेल गरम करा.
  4. तांदळाच्या पीठात रवा, थोडा मसाला, मीठ घाला.
  5. पापलेट यात घोळून फ्राय करा.
  6. पलटून दुसरया बाजूने भाजून घ्या.
  7. तयार आहे चुमचे कुरकरीत तळलेले पापलेट.

रिव्यूज (3)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Nirmale
Mar-26-2018
Ujwala Nirmale   Mar-26-2018

Superb

Anvita Amit
Mar-22-2018
Anvita Amit   Mar-22-2018

ek no

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर