मुख्यपृष्ठ / पाककृती / पास्ता ईन व्हाईट साँस.

Photo of Pasta in white sauce by Maya Joshi at BetterButter
422
7
0.0(0)
0

पास्ता ईन व्हाईट साँस.

Mar-22-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पास्ता ईन व्हाईट साँस. कृती बद्दल

मुलांच्या पार्टीला उपयूक्त.

रेसपी टैग

  • व्हेज
  • किड्स बर्थडे
  • इटालियन
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. १ पास्ता पंँकेट
  2. १/२ कप लाल, पिवळी हिरवी मिरची चिरुन
  3. ३-४ लसूणकळ्या चिरुन
  4. १ चमचा बटर
  5. १/२ कप दुध,१टे.स्पू. काँर्नफ्लोअर
  6. ओरेगँनो, मिक्स हर्बज

सूचना

  1. पास्ता गरम उकळत्या पाण्यात टाका. ५ मिनिटे उकळू द्य
  2. काढा. गार पाणी ओता.
  3. बटर गरम करुन भाज्या घाला परता.
  4. दुध थोडे पाणी घालून व काँर्न फ्लोआर घालून उकळा.
  5. ढवळून साँस तयार करा.
  6. भाज्यांमध्ये घाला.
  7. पास्ता घाला . ढवळा.
  8. वरुन ओरेगानो , मिक्स हर्बज् घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर