BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Maggie tikki

Photo of Maggie tikki by deepali oak at BetterButter
346
13
4.9(8)
0

Maggie tikki

Mar-22-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. मॅगी पॅकेट २ ,१०वाले
  2. आले लसूण मिरची पेस्ट 2 चमचे
  3. वाफवलेले मटार किंवा मक्याचे दाणे १ वाटी
  4. ऊकडुन सोललेले बटाटे ४/५
  5. कोबी व शिमला मीरची चीरून १वाटी
  6. गाजर किसुन अर्धी वाटी
  7. पातीचा कांदा चिरून अर्धी वाटी
  8. तिखट मीठ हिंग हळद
  9. धणे जीरे बडिशेप पावडर ऐच्छिक १ चमचा
  10. कोथिंबीर चीरून
  11. मीठ
  12. तळणीसाठी तेल
  13. तांदुळाचे पीठ किंवा ब्रेडचा चूरा
  14. जरासे पाणी

सूचना

  1. मॅगी शिजवून घ्या.
  2. एका परातीत तांदळाचे पीठ व तेल सोडुन सर्व पदार्थ मिक्स करा
  3. हलकेच पाणी घालून मळा
  4. त्याचा गोल गोल टिक्की बनवून ब्रेड चूरा किंवा तांदूळ पीठीत घोळवून डीप फ्राय करा
  5. शेजवान चटणी किंवा साॅस सोबत खाऊ घाला

रिव्यूज (8)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
Mar-23-2018
Mahi Mohan kori   Mar-23-2018

Khup Chan

Poonam Nikam
Mar-23-2018
Poonam Nikam   Mar-23-2018

lovely

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर