मुख्यपृष्ठ / पाककृती / Coconut Crunch (welcome drink(

Photo of Coconut Crunch (welcome drink( by Nayana Palav at BetterButter
1435
16
0.0(9)
0

Coconut Crunch (welcome drink(

Mar-22-2018
Nayana Palav
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्युजन
  • चिलिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शहाळे १
  2. साखर १ टेबलस्पून
  3. काळे मीठ १/४ टीस्पून

सूचना

  1. शहाळ्यातील मल‌ई व पाणी काढा
  2. मल‌ई व पाणी, साखर इलेक्ट्रिक ब्लेंडर ने ब्लेंड करा.
  3. हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवून थंड करा.
  4. थंड झाल्यावर ग्लासमध्ये ओता.
  5. थंडगार सर्व्ह करा

रिव्यूज (9)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mahi Mohan kori
Mar-23-2018
Mahi Mohan kori   Mar-23-2018

Mast

Poonam Nikam
Mar-23-2018
Poonam Nikam   Mar-23-2018

mast

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर