मुख्यपृष्ठ / पाककृती / पिटा ब्रेड पिझ्झा

Photo of Pita Bread Pizza by Sanika SN at BetterButter
486
5
0.0(0)
0

पिटा ब्रेड पिझ्झा

Mar-22-2018
Sanika SN
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पिटा ब्रेड पिझ्झा कृती बद्दल

झटपट होणारा पार्टी पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. ४-५ व्हाईट  पिटा ब्रेड
  2. रेडीमेड पिझ्झा सॉस
  3. मॉझ्झरेला चीज 
  4. १ वाटी उभा चिरलेला कांदा
  5. १/२ वाटी उभी चिरलेली लाल भोपळी मिरची
  6. १/२ वाटी उभी चिरलेली पिवळी भोपळी मिरची
  7. ताजी बेसीलची १०-१२ पाने
  8.  १/४ वाटी काळे ऑलिव्ह पातळ स्लाईस केलेले
  9. १/४ टीस्पून काळीमिरीपूड 
  10. १/२ टीस्पून ड्राईड ईटालियन हर्ब्स 
  11. मीठ लागेल तसे (चीज व साॅसमध्ये ही मीठ असतं)
  12. चेडर चीझचे शेव्हिंग्स

सूचना

  1. ओव्हन २०० डीग्रीवर प्रीहीट करण्यासाठी सेट करा. 
  2. पिटा ब्रेडंना बेकिंग ट्रेवर ठेवून त्यावर पिझ्झा सॉस पसरवा
  3. त्यावर चिरलेला कांदा, लाल व पिवळी भोपळी मिरची, बेसीलची पाने, ओलिव्ह नीट पसरवून लावावे.
  4. त्यावर भरपूर मॉझ्झरेला चीज, चेडर चीज चे शेव्हींग्स लावावे. 
  5. त्यावर काळीमिरीपूड, ईटालियन हर्ब्स व किंचित मीठ भुरभुरावे. 
  6. प्री-हीट केलेल्या ओव्हनमध्ये ७-८ मिनिटे चीज वितळेपर्यंत  बेक करावे.
  7. टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर