2-तेल गरम झाल्यास त्यात जिरे,मोहरी घालावी.
3-नंतर शेंगदाणे, चणा डाळ,उडीद डाळ, हिरवी मिरची घालून 1 मिनिट परतावे.
4- नंतर डाळ थोडी गुलाबी रंगाची झाली की त्यात हळद ,मीठ,आणि कैरीचा किस घालावा आणि मिक्स करावे.
5-मिक्स केल्यानंतर लगेच गॅस बंद करावा आणि त्यात तयार भात घालावा.
6- व्यवस्थीत मिक्स करावे व कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा