मुख्यपृष्ठ / पाककृती / Falooda

Photo of Falooda by Amruta Jadhav at BetterButter
1
10
5(2)
0

Falooda

Mar-22-2018
Amruta Jadhav
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Falooda कृती बद्दल

गरमीमध्ये थंडावा आणण्यासाठी आणि मुलांचा आवडता पदार्थ फालूदा (Falooda) घरच्या घरी बनवू शकता.

रेसपी टैग

 • एग फ्री
 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • फ्रिजिंग
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 3

 1. २ कप व्हॅनिला आईस्क्रिम
 2. १ कप फालूदा शेव
 3. गुलाबाचे सरबत अर्धा कप
 4. अर्धा कप ताजे क्रीम
 5. १ लीटर दूध
 6. २ छोटे चमचे गुलाब एसेंस
 7. १/२ कप बदाम व पिस्ते
 8. चार चमचे साखर

सूचना

 1. दूधात साखर टाकून आटवा.
 2. थंड झाल्यावर त्यात गुलाब एसेंस टाकून जमवा.
 3. वाढतांना एक आईस्क्रिम ग्लासात गुलाब सरबत टाकून मग फालूदा शेवया टाका.
 4. त्यावर तयार केलेले दूध टाका. मग व्हॅनिला आईस्क्रिम टाका व क्रीम टाकून वर बदाम पिस्ते टाका.
 5. किंवा यामध्ये तुम्हाला आवडणारा आईस्क्रीम फ्लेवर, इसेंस घालून त्याची तुम्ही चव वाढवू शकता.
 6. सब्जी बी घातलेला फालुदा

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
हर्षल जाधव
Mar-23-2018
हर्षल जाधव   Mar-23-2018

मस्तच

Sakshi Jadhav
Mar-22-2018
Sakshi Jadhav   Mar-22-2018

Cool.

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर