मुख्यपृष्ठ / पाककृती / अंडा अप्पे

Photo of EGG appe by Tejas Tawade at BetterButter
819
4
0.0(0)
0

अंडा अप्पे

Mar-22-2018
Tejas Tawade
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

अंडा अप्पे कृती बद्दल

अंड्याचे अप्पे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. अंडी 4
  2. कांदा 2
  3. टोमॅटो 2
  4. मिरची 2
  5. कोथिंबीर
  6. जिरं
  7. चाट मसाला
  8. मीठ
  9. हळद
  10. तेल

सूचना

  1. प्रथम सगळी अंडी फोडून आतील भाग भांड्यात काढून घ्या
  2. बारीक चिरलेला कांदा त्यात मिक्स करा
  3. टोमॅटो मिक्स करा
  4. मिरची बारीक चिरून घ्या
  5. आता हळद, मीठ, जिरं मिक्स करून घ्या
  6. अप्पे भांड्यात तेल पसरवा आणि एक एक करून तयार मिश्रण भांड्यात सोडा
  7. 2 मिनिटे नंतर पालटून घ्या व परत 2 मिनिटं गरम होउ द्या
  8. अंडा अप्पे तयार झाले की डिश मध्ये सर्व्ह करा
  9. आणि वरून आवडी प्रमाणे चाट मसाला घालावा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर