Photo of Chinese Methi pocket by samina shaikh at BetterButter
625
9
0.0(6)
0

Chinese Methi pocket

Mar-23-2018
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 2

  1. 1 वाटी मेथी
  2. अर्धी वाटी गाजर
  3. 1 कांदा बारीक चिरलेला
  4. 2 चमचे लसूण (बारीक चिरून)
  5. 1 छोटा चमचा सोया सॉस
  6. 1 छोटा चमचा टोम्याटो सॉस
  7. मीठ
  8. 2चमचे तेल
  9. अर्धा छोटा चमचा लाल तिखट
  10. समोसा पट्टी

सूचना

  1. कढईत तेल गरम करा
  2. त्यात लसूण कांदा घाला
  3. आता टोम्याटो घाला लाल तिखट घाला परतून घ्या
  4. सोया सॉस टोम्याटो सॉस घाला
  5. मेथी व कीसलेले गाजर घाला
  6. आता मंद गँस वर शिजु द्या 5min
  7. समोसा पट्टी मधे सारण भरा
  8. गरम तेलात फ्राय करा

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Mar-23-2018
Nayana Palav   Mar-23-2018

Wow

Ujwala Nirmale
Mar-23-2018
Ujwala Nirmale   Mar-23-2018

Ekdam mast

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर