Open in app

पापड वडी

1 review
Rate It!
तयारी साठी वेळ  10 min
बनवण्यासाठी वेळ  10 min
किती जणांसाठी  4 people
Maya Ghuse23rd Mar 2018

Papad vadi बद्दल

Ingredients to make Papad vadi in marathi

 • मूग पापड 5-6
 • बटाटे 4-5 उकडून कूस्करलेले
 • पोपटीचे दाणे उकडून 2 चमचे
 • कांदा 1 चिरून
 • कोथिंबीर 1 चमचा
 • हळदं पाव चमचा
 • मीठ चवीनुसार
 • तेल 3 वाट्या

How to make Papad vadi in marathi

 1. प्रथम पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा चिरून टाकला, तिखट, हळद, मीठ, कूस्करलेला बटाटा, उकडलेले पोपटीचे दाणे टाकले, मिक्स करून वाफ घेतली व कोथिंबीर घालून वाटीत घातली
 2. आता एका ताटात पाणी घेवून त्यात उडदा-मूगाचा पापड 5-6 सेकंद भिजवला
 3. बाहेर काढून त्यावर बटाट्याची भाजी ठेवली
 4. वडी तयार केली
 5. कढईत तेल तापवून त्यात तळून घेतली
 6. हिरव्या कांद्याच्या आंबट चटणी बरोबर सर्व्ह केले

Reviews for Papad vadi in marathi (1)

Chayya Baria year ago

लई भारी. मार दिया पप्पडवालेने भज्जीवालेकु!

Recipes similar to Papad vadi in marathi

 • आळु वडी

  9 likes
 • अळू वडी

  6 likes
 • मास वडी

  6 likes
 • अळू वडी

  6 likes
 • आळु वडी

  5 likes
 • अळू वडी

  6 likes