Photo of Chicken Crispy by Amruta Jadhav at BetterButter
4855
13
0.0(2)
0

Chicken Crispy

Mar-23-2018
Amruta Jadhav
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Chicken Crispy कृती बद्दल

चिकनचा क्रिस्पी असा हा झटपट होणारा प्रकार आहे, पार्टी मध्ये तुम्ही लवकर तयार करू शकता.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • चायनीज
  • शॅलो  फ्रायिंग
  • पॅन फ्रायिंग
  • साईड डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा किलो बोनलेस चिकनचे काप
  2. 1 लिबुंचा रस
  3. आले लसूण पेस्ट 2 चमचे
  4. धने पावडर अर्धा चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. अंडे एक
  7. बारीक चिरलेली मिरची पाव चमचा
  8. सोया सॉस 1 चमचा
  9. रेड चिली सॉस 1 चमचा
  10. मैदा 2 चमचे
  11. कॉर्नप्लोर 2 चमचे
  12. तेल शॉलोफ्राय करीता

सूचना

  1. चिकन स्वच्छ वॉश करून घ्या.
  2. नंतर मँरीनेट साठी एका बाऊलमध्ये चिकन घ्या, त्यात एक फेटलेले अंडे घेऊन चिकनला चोळून घ्या
  3. वरून आले लसूण पेस्ट, धने पावडर,हिरवी मिरची मैदा, लिबूं रस, मीठ, कॉर्नप्लोर, लावून 15 मिनीटे मँरीनेट करायला ठेवा.
  4. 15 मिनीट नंतर चिकनमध्ये सोया सॉस व रेड चिली सॉस घालून नीट मिक्स करा.
  5. पँन मध्ये तेल गरम करून घ्या, त्यात चिकन पिस बारीक आचेवर शॉलोफ्राय करून घ्या.
  6. तयार होईल झटपट चिकन फ्राय. टॉमोटो केचअप सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
हर्षल जाधव
Mar-23-2018
हर्षल जाधव   Mar-23-2018

wow...

Sakshi Jadhav
Mar-23-2018
Sakshi Jadhav   Mar-23-2018

Yum, Crispy

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर