मुख्यपृष्ठ / पाककृती / ताजे फळ सॅलड

Photo of Fresh fruit salad by Aarti Nijapkar at BetterButter
355
4
0.0(0)
0

ताजे फळ सॅलड

Mar-23-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ताजे फळ सॅलड कृती बद्दल

रोजच्या आपल्या आहारात येणारी ताजी फळ पार्टी साठी फ्रुट सॅलड

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • चिलिंग
  • सॅलड
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कलिंगडाचे चे तुकडे
  2. काळी द्राक्ष
  3. केळी
  4. पुदिना किंवा कोथिंबीर पाने
  5. फळ मसाला
  6. स्टिक

सूचना

  1. कलिंगड कापून घ्या व केळी चे गोलाकार मध्यम कापा
  2. कलिंगड वर एक एक फळ लावा व मधोमध स्टिक लावा फळ पडणार नाहीत व दिसायला खूप छान दिसते
  3. फळ मसाला वरून घाला किंवा खाताना थोडे भुरभुरून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर