मुख्यपृष्ठ / पाककृती / थंडगार लस्सी

Photo of Cold  Lassi by Maya Joshi at BetterButter
1341
5
0.0(0)
0

थंडगार लस्सी

Mar-23-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थंडगार लस्सी कृती बद्दल

वेलकम ड्रींक म्हणून उपयुक्त

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप साईचे गोड दही.
  2. चवीनुसार साखर
  3. १चमचा वेलची पावडर
  4. बदाम, पीस्ता, काजू कुट
  5. केशर

सूचना

  1. दही व साखर मिक्सर करा.
  2. वेलची पावडर घाला.
  3. ग्लासमध्ये ओता
  4. वरुन ड्रायफ्रुट व केशर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर