मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी चॉकलेट पॅनकेक्स

Photo of Healthy chocolate pancakes by Shikha Gupta at BetterButter
784
41
5.0(1)
0

हेल्दी चॉकलेट पॅनकेक्स

Mar-30-2016
Shikha Gupta
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • एग फ्री
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • गोवा
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. 1 वाटी गव्हाचे पीठ किंवा मैदा किंवा दोन्ही अर्धे-अर्धे घ्या (मी गव्हाचे पीठ वापरले आहे)
  2. 2 मोठे चमचे कोणतेही तेल/वितळविलेले लोणी
  3. अर्धी वाटी पिठी साखर
  4. 1 लहान चमचा बेकिंग पावडर
  5. 1 कप दूध (मिश्रणाच्या साद्रतेनुसार थोडे अधिक)
  6. 2 लहान चमचे कोको पावडर
  7. 1 लहान चमचा लिंबाचा रस किंवा व्हिनेगर

सूचना

  1. पीठ चाळून घ्या, नंतर त्यात कोको पावडर, साखर आणि बेकिंग पावडर घाला. नंतर दूध, लिंबाचा रस घालून चांगले मिसळून मिश्रण लुसलुशीत करा.
  2. एक नॉनस्टीक पॅन किंवा तवा गरम करा, त्यावर एक किंवा दोन मोठे चमचे पूर्ण भरून मिश्रण घाला, त्याच्या चारी कडांनी थोडे लोणी सोडा. आणि पलटवा. दोन्ही बाजू बदामी रंगाच्या झाल्या पाहिजे.
  3. त्यावर चॉकलेट सॉस घाला आणि स्ट्रॉबेरीने सजवा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dnyaneshwar Chaudhari
Jun-07-2019
Dnyaneshwar Chaudhari   Jun-07-2019

I like me

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर