मुख्यपृष्ठ / पाककृती / बनाना एंड बोर्बोउन मिल्क शेक

Photo of Banana and Bourbon milk shake by Anjali Suresh at BetterButter
619
5
0.0(0)
0

बनाना एंड बोर्बोउन मिल्क शेक

Mar-23-2018
Anjali Suresh
5 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बनाना एंड बोर्बोउन मिल्क शेक कृती बद्दल

फारच सोप रेसिपी आहे ....आणि मुलाना खूप आवड़नार आहे

रेसपी टैग

  • सोपी
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक

साहित्य सर्विंग: 2

  1. केले- 2
  2. बौबोर्न बुस्कूट - 5
  3. दूध- 2 ग्लास
  4. साखर- 2 ते 3 छोटे चम्मच

सूचना

  1. एक बलेंडर मधे केले, र्बोर्बोउन बिस्कुट, साखर, आणि दूध घेऊन बलेंड करा
  2. फ्रिज मधे चिल्ल करा ....
  3. थोडिशी बिस्कुट क्रश करा आणि मग गार्निश करायचे.... नंतर सर्वे करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर