मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकू मँगो स्मुदी

Photo of Chikoo Mango Smoothie by Archana Lokhande at BetterButter
1060
7
0.0(0)
0

चिकू मँगो स्मुदी

Mar-23-2018
Archana Lokhande
0 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकू मँगो स्मुदी कृती बद्दल

चिकू मँगो स्मुदी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स बर्थडे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप चिकूचे काप
  2. १/२ मँगो पल्प
  3. १ १/२ चमचा दही
  4. १ छोटी वाटी मँगो आईस्क्रीम
  5. २ चमचे साखर आवडीप्रमाणे
  6. आईस क्युब
  7. चाँकलेट सिरप

सूचना

  1. मिक्सरमध्ये चिकू,मँगो, दही,आईस्क्रीम, साखर आणि आईस क्युब घालून वाटून घ्यावे.
  2. नंतर सर्व्हिग ग्लास चाँकलेट सिरपने सजवून तयार स्मुदी घ्या.
  3. आणि चिकू मँगो स्मुदी सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर