मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगदाळ हलवा

Photo of Moogdal halwa by   at BetterButter
0
6
0(0)
0

मुगदाळ हलवा

Mar-23-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगदाळ हलवा कृती बद्दल

सगळा ना आवडती आमचा घरी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • राजस्थान
  • रोस्टिंग
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मुग दाळ(पीवणी)२कप
  2. ११/२कप दूध
  3. तूप १कप
  4. १/२वाटी साखर
  5. केसर थोडं
  6. काजू बदाम थोडं
  7. ईलाइची पावडर १/२ चमचा

सूचना

  1. दाळ ५ तास भिजवून घ्यावे
  2. मग पाणी काढून पीसन द्यावे
  3. मग तूप ठेवा
  4. मग पेस्ट टाकून परतावे
  5. मग गेस बंद करून दूध टाकून द्यावे
  6. मग तूप सुटेपर्यंत परतावे मग साखर घालावी
  7. परतावे
  8. काजू बदाम चीरलेल
  9. मग काजू बदाम टाकून परतावे गेस बंद करून द्यावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर