मुख्यपृष्ठ / पाककृती / Chicken Lollipop

Photo of Chicken Lollipop by Neeta Mohite at BetterButter
3
9
2.5(2)
0

Chicken Lollipop

Mar-23-2018
Neeta Mohite
0 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • इंडियन
 • फ्रायिंग
 • अॅपिटायजर
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. ८ चिकन lolipop sticks
 2. २ अंडी
 3. १/४ चमचे ajinomoto
 4. ६ वाटलेल्या हिरव्या मिरच्या
 5. १/४ चमचे pepper पावडर
 6. १/४ चमचे गरम मसाला
 7. १/२ चमचे Chili sauce
 8. १/२ चमचे Soya sauce
 9. ५० gm मैदा
 10. १ चमचा आले-लसून paste
 11. खायचा लाल रंग (चिमुटभर)
 12. १/२ कप पाणी
 13. १/२ चमचा मीठ
 14. तेल तळण्यासाठी

सूचना

 1. चिकन lolipop sticks १/२ कप पाण्यात शिजवून घ्या. त्यात १/२ चमचा मीठ घाला.
 2. lolipop sticks शिवाय सर्व साहित्य एकत्र करून एकजीव करून घ्या. त्याचे जाडसर असे मिश्रण तयार करा.
 3. pan मध्ये तेल गरम करत ठेवा.
 4. चिकन lolipop sticks वरील मिश्रणात बुडवून तेलात light brown कलर येईपर्यंत fry करून घ्या.
 5. गरम-गरम szechwan sauce बरोबर सर्व करा.

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Suchita Wadekar
Oct-21-2018
Suchita Wadekar   Oct-21-2018

https://m.facebook.com/groups/225028017620313?view=permalink&id=1517387355051033

Seema Kadam
Jun-14-2018
Seema Kadam   Jun-14-2018

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर