Photo of Paneer Fried Rice by Poonam Nikam at BetterButter
1145
16
0.0(6)
0

Paneer Fried Rice

Mar-23-2018
Poonam Nikam
30 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • चायनीज
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बासमती तांदुळ किंवा कोलम पाव किलो
  2. पनीर पाव किलो,
  3. लसुन पाकळ्या ७-८,
  4. पातीचा कांदा
  5. लाल शिमला मिरची
  6. पिवळी शिमला मिरची
  7. हिरवा वटाणा,
  8. बेबी कॉर्न,
  9. गाजर,
  10. फरसबी
  11. मक्याचे दाणे,
  12. सोया साँस,
  13. विनेगर,
  14. चीली सॉस,
  15. दही,
  16. मीठ
  17. तेल

सूचना

  1. पनीर चे छोटे तुकडे करुन घ्या
  2. बासमती तांदुळ किंवा कोलम १०मीं भिजत ठेवा
  3. भात शिजवुन घ्या,त्यात मीठ घाला,सुट्टाकरण्यासाठी ताटात काढुन ठेवा
  4. चिल्ली सॉस, दही ,पनीर मिक्स करा मॅरुनेट करा,
  5. बेबी कॉर्न ,लाल,पिवळी शिमला मिरची ,गाजर,फरसबी,पातीचा कांदा,छोट्या आकारात चीरुन ठेवा, लसुन बारीक चिरा,
  6. वटाणा,मक्याचे दाणे उकडुन घ्या.
  7. मॅरीनेट झाल्यावर पॅन मद्धे १ टी. तूल ओतुन एकएक पनीर फ्राय करुन बाजुला ठेवा.
  8. कढईत ३ चमचे तेल ओता आता लसुन परता वरुन पातीचा कांदा घालुन परता त्यात एकएक करुन सर्व भाज्या टाकुन परतत जा,
  9. वरुन चीली सॉस,विनेगर,सोया सॉस प्रत्येकी १टिस्पुन घालत जा,
  10. तिखट हवे असल्यास चीली सॉस वरीन घालु शकता सर्व भाज्या परतुन झाल्या नंतर भात टाका,परतुन घ्या
  11. साॅस मद्धे मीठ असते अंदाजे मीठ घाला
  12. वरुन फ्राय केलेले पनीरचे तुकडे मिक्स करा
  13. पातीचा कांदा टाकुन सर्व करा.

रिव्यूज (6)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Dhanashri Nesarikar
Apr-01-2018
Dhanashri Nesarikar   Apr-01-2018

खूपच छान

Nayana Palav
Mar-24-2018
Nayana Palav   Mar-24-2018

Superb

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर