मुख्यपृष्ठ / पाककृती / चिकन मेयो सॅलड

Photo of Chicken Mayo Salad by ज्योती कुंदर at BetterButter
340
6
0(0)
0

चिकन मेयो सॅलड

Mar-23-2018
ज्योती कुंदर
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिकन मेयो सॅलड कृती बद्दल

Cold Salad Veg or Non-veg.

रेसपी टैग

 • Tossing (Mixing with a spoon / spatula)
 • नॉन व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • फ्युजन
 • सॅलड
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. मायोनेझ १ १/२‌ मोठा चमचा
 2. अननसाचे तुकडे १ वाटी
 3. ब्रोकोली (उकडलेली) अर्धी वाटी
 4. मक्याचे उकडलेले दाणे अर्धी वाटी
 5. बारीक चिरलेला कोबी अर्धी वाटी
 6. लाल, पिवळ्या व हिरव्या भोपळी मिरच्याचे तुकडे १ वाटी
 7. काळी द्राक्षे (असल्यास) कापून अर्धी वाटी
 8. लेट्यूसची पाने अर्धी वाटी
 9. ओरिगॅनो व चिली फ्लेक्स एकत्र एक छोटा चमचा
 10. काळीमिरी पूड अर्धा चमचा
 11. उकडलेले चिकनचे तुकडे अर्धी वाटी किंवा सलामी 2 स्लाईस (आवडत असल्यास)
 12. चवीनुसार मीठ

सूचना

 1. प्रथम मोठ्या बाऊलमध्ये अननस, कोबी, तिन्ही रंगाच्या भोपळी मिरच्या, लेट्यूसची पाने, मक्याचे दाणे, ब्रोकोली, काळी द्राक्षे इ. साहीत्य एकत्र करून घ्यावे.
 2. आता त्यात ओरिगॅनो व चिली फ्लेक्स, काळीमिरी पूड, मीठ आणि मायोनेझ घालावे.
 3. आता त्यात उकडलेले चिकनचे तुकडे / सलामी घालावी.
 4. सर्व गोष्टी नीट मिसळून या.
 5. हवं असल्यास १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. मग सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर