Photo of Mint flevr jira rice by deepali oak at BetterButter
794
9
0.0(7)
0

Mint flevr jira rice

Mar-24-2018
deepali oak
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. कोणताही तांदूळ किंवा बासमती ३ वाटी
  2. जीरे १लहान वाटी
  3. पुदीन्याची पाने 12-15
  4. आले १/२ इंच
  5. लसूण पाकळी ७-८
  6. मीठ
  7. हिरव्या मिरच्या ४/५
  8. तुप किंवा तेल २-३ लहान चमचे
  9. लिंबू रस १-२ चमचे
  10. पाणी

सूचना

  1. तांदूळ १० मिनिट धुवुन पाण्यात ठेवा
  2. नंतर ह्या तांदूळात मीठ व लिंबाचा रस मिक्स करून फडफडीत भात शिजवुन घ्या
  3. मीक्सरला आले लसूण पुदिना मिरची पाणी न घालता पेस्ट करा
  4. भात परातीत मोकळा करा
  5. एका कढईत तुप तापवून त्यात पेस्ट घाला
  6. जीरे घाला
  7. जीरे लालसर कुरकुरीत करा
  8. भात डीश मध्ये घेऊन वरून पुदीन्याची पाने घाला

रिव्यूज (7)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Mayuri Phase
Mar-26-2018
Mayuri Phase   Mar-26-2018

Nice

Nayana Palav
Mar-24-2018
Nayana Palav   Mar-24-2018

Wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर