Photo of Jira sarabat by   at BetterButter
742
5
0.0(0)
0

जीरे सरबत

Mar-24-2018
2 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जीरे सरबत कृती बद्दल

गरमी मधे गुजराती माणूस ही पीते हा खूप ठंडा सरबत आहे .(चार महिने जीरा पूरे साल हीरा ) हा कहेवत बोतला गूजराती लोक:smiley::smiley::thumbsup:

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • राजस्थान
  • फ्रिजिंग
  • कोल्ड ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ५०० गा्म जीरा
  2. पाणी
  3. लीबु(लेमन) रस
  4. खडीसाखर २कप

सूचना

  1. जीरे (जीरा)स्लोगेस वर भाजून घ्या
  2. मग १० मीनीट थंड होऊ द्या
  3. मग मिक्सर मधे बारीक पीसून द्यावे
  4. २ग्लास पाणी उकळून घ्यावे
  5. त्यात खडीसाखर आणि लीबु रस टाकून द्यावे
  6. मग हा जीरे पावडर टाकावी
  7. आणि १० मीनीट ठंड करून द्यावी फीज मधे
  8. मग गाळून घ्यावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर