Photo of Donat by   at BetterButter
619
4
0.0(0)
0

डोनट

Mar-24-2018
10 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डोनट कृती बद्दल

फेड कडे सीखलीहोती आज मुला साठी केला

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • मेक्सिकन
  • बॉइलिंग
  • फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मैदा १कप
  2. पीठी साखर ३चमचा
  3. दुध१/२कप
  4. चोकलेट १स्लेब
  5. वाईट चोकलेट १स्लेब
  6. रेबोस्पीकल१कप
  7. पीठी साखर १चमचा

सूचना

  1. मैदा, साखर,ईस्ट आणि दूध टाकून पीठ मळा
  2. ३० मीनीट साईडला ठेवा
  3. आत पीठ ची गोळे करून द्यावी
  4. मग परत २० मीनीट राहू द्यावे
  5. मग गरम तेलात गोल्डन ब्राऊन तळून घ्या
  6. मग थोडा वेळ धी पीठी साखर मधे डूबवा
  7. मग वाईट आणि डाक चोकलेट ला डबल बोईल वर मेल्ट करून द्यावी
  8. मग डोनट डीप करा
  9. मग रेम्बो स्पीकल करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर