मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला फ्रेंच फ्राईज

Photo of Masala frech fries by Aarti Nijapkar at BetterButter
927
3
0.0(0)
0

मसाला फ्रेंच फ्राईज

Mar-24-2018
Aarti Nijapkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला फ्रेंच फ्राईज कृती बद्दल

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारे हे फ्रेंच फ्राईज खूप सोपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • फ्रेंच
  • स्टर फ्रायिंग
  • बॉइलिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. बटाटे ३ ते ४
  2. मीठ चवीनुसार
  3. लाल तिखट १ लहान चमचा
  4. चिली फ्लेक्स १/२ लहान चमचा
  5. काळीमिरी कुटलेली १/२ लहान चमचा
  6. तेल तळण्यासाठी
  7. अररुठ पीठ १/२ लहान चमचा

सूचना

  1. बटाटे सोलून घ्या मग त्याचे फ्रेंच फ्राईज च्या आकाराचे बटाटे कापून घ्या मग पाण्यात मीठ घालून हे अर्धे कच्चे उकळवून घ्या ४ ते ५ मिनिटे
  2. बटाटे झाल्यावर पाणी गाळून घ्या व किचन टॉवेल ने सुखे करा
  3. मग एका बाउल मध्ये घेऊन ह्यात काळीमिरी पावडर ,लाल तिखट व चिली फ्लेक्स व थोडं आरारूठ पीठ घाला व एकत्र करून घ्या
  4. आता कढईत तेल घालून गरम करून घ्या
  5. बटाटे स्टिक्स तेलात घालून मध्यम आचेवर तळून घ्या
  6. तयार फ़्रेंच फ्राईज ताटात काढून घ्या
  7. गरमागरम मसाला फ़्रेंच फ्राईज तयार आहे टोमॅटो केचप किंवा नुसते असेही खावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर