मुख्यपृष्ठ / पाककृती / बिस्कीट कुल्फी

Photo of Biscuit Kulfi by Shilpa Dandavate at BetterButter
509
5
0.0(0)
0

बिस्कीट कुल्फी

Mar-24-2018
Shilpa Dandavate
10 मिनिटे
तयारीची वेळ
360 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिस्कीट कुल्फी कृती बद्दल

बिस्किट कुल्फी

रेसपी टैग

  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. ओरियो बिस्किटे १०, १५
  2. डार्क चाकलेट २,३ चमचे
  3. पीठीसाखर अंदाजे
  4. सायी सकट थोडे दूध
  5. ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे

सूचना

  1. प्रथम ओरियो बिस्किटे व डार्क चाँकलेट मिक्सरमध्ये बारीक करून घेतली.
  2. नंतर त्यात पीठीसाखर, सायी सकट दूध घालून मिक्स करावे.
  3. शेवटी आवडते ड्रायफ्रूट क्रश करुन घातले.
  4. कुल्फी मोल्ड मध्ये घालून ५ ते ६ तास फ्रिजर मध्ये सेट करावी.
  5. खूप छान व इनस्टंट कुल्फी तयार होते.
  6. नक्की करून बघा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर