मुख्यपृष्ठ / पाककृती / बुंदी रायता

Photo of Bundi Raita by kirti sakhrkar at BetterButter
1543
3
0.0(0)
0

बुंदी रायता

Mar-24-2018
kirti sakhrkar
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बुंदी रायता कृती बद्दल

आमच्या कुठलीहि वेज पार्टि म्हटले की हा पदार्थ आलाच. उन्हाळा सुरु झाला आहे आणि दहि हे थंड असल्यानी आता ते खाने कधिही उत्तनच तसैच दही आरोग्यासाठिही उत्तमच पन नूसते दही खान्यापेक्षा त्याला थोडा ट्विस्ट देउन हा बुंदि रायता बनविला आहे जो कि जेवनाची शोभा वाढवतो। मग करुया सुरवात?

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • साईड डिश
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 3

  1. दही 2 वाट्या
  2. जिर 1 छोटा चमचा
  3. मिठ चविनुसार
  4. चाट मसाला 1/2 छोटा चमचा
  5. साखर आवडी नुसार 1 मोठा चमचा1 ते 1 1/2
  6. लाल तिखट 1/2 छोटा चमचा (आवडि नुसार)
  7. कोथिंबीर बारिक चिरून 1/2मोठा चमचा
  8. खारी बुंदी 1 वाटी

सूचना

  1. दही घोळनिनी चांगले घोळुन घ्या
  2. कौशिंबीरं,तिखट व बुंदि सौडुन बाकी सर्व दह्याम मिळवुन एकजिव करा
  3. कोमट पाण्यात बुंदी2/3 मिनिट ठेवा
  4. बुंदी पाण्यातुन काढुन हातानी दाबुन सर्व पानि काढून घ्या
  5. दह्यात थैडे ड पानि टाकुन हवे तेवढे पातळ करा
  6. बुंदी टाका
  7. कोथिंबीर व तिखट वरून भुर्कवा
  8. फ्रिज मधे ठेउन थंड करून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर