मुख्यपृष्ठ / पाककृती / सोलापूरी पाणीपुरी

Photo of Solapuri Panipuri by Shilpa Dandavate at BetterButter
1143
5
0.0(0)
0

सोलापूरी पाणीपुरी

Mar-24-2018
Shilpa Dandavate
15 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोलापूरी पाणीपुरी कृती बद्दल

Solapuri Panipuri

रेसपी टैग

  • सोपी
  • किटी पार्टी
  • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

  1. पुदीना
  2. कोथिंबीर
  3. हिरवी मिरची १-२
  4. आलं, लसूण
  5. गुळ
  6. मीठ
  7. पुर्या
  8. चिंचेचा कोळ

सूचना

  1. प्रथम पुदीना, कोथिंबिर, हिरवी मिरची 1-2, आलं, लसूण इ. मिक्सर मध्ये फिरवावे.
  2. त्यात पाणी घालत घालत फिरवायचे. गाळण्याने गाळून त्यात गुळ, चिंचेचा कोळ, मीठ इ. टाकणे.
  3. हे पाणी थंड करावे.
  4. नंतर पुर्या घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, शेव व थंड पाणी घेऊन सरव्ह करावे.
  5. या पाणीपुरी मध्ये रगडा घालत नाहीत, आवडत असेल तर घालू शकतो.
  6. खुप छान लागते. सोपी आणि सुटसुटीत आहे. करून बघा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर