Photo of Rice roll by   at BetterButter
414
3
0.0(1)
0

Rice roll

Mar-25-2018
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • चायनीज
  • रोस्टिंग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. उरलेल्या तांदूळ २कप
  2. मैदा १कप
  3. तेल पीठ मघे टाकायला
  4. लाल तिखट ३चमचे
  5. हळद १चमचे
  6. घाणेजीरे २चमचे
  7. गरम मसाला १चमचा
  8. कांदा चीरलेला१
  9. हिरव्या कांदा चीरलेला ३चमचे
  10. टमाट १
  11. हिरव्या मिरच्या ४ बारीक चिरलेल
  12. मीठ चवीनुसार
  13. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. टोप मधे तेल गरम करावे
  2. मग आलं लसूण पेस्ट टाकून परतावे
  3. मग कांदा , हिरव्या कांदा,हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल टाकून परतावे
  4. मग टमाटे चेरलेल टाकून द्यावे
  5. मग लाल तिखट हळद धानजीर मीठ गरम मसाला घालून परतावे उरलेल्या तांदूळ टाकून द्यावे
  6. मग उरलेल्या तांदूळ चपाती वर ठेवले टमेटो केचप लावून द्यावी
  7. मग असे रोल करून द्यावी
  8. मग गरम तेलात तळून घ्या

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sudha Kunkalienkar
Mar-29-2018
Sudha Kunkalienkar   Mar-29-2018

उरलेले तांदूळ की भात ? भाताची चपाती कशी बनवली ?

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर